कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मदर क्विन्स् इंग्लिश स्कुलचे ‘कलाभारती’ स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०५:-* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मंदर क्विन्स इंग्लिश स्कुल सावंतवाडी च्या विदयार्थ्यांनी ‘कलाभारती’ चाईल्ड आर्ट इन्स्टिटयूट, औरंगाबाद तर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल लेवल स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादित केले.

कलाभारती तर्फे कलरिंग, हॅन्डरायटिंग, निबंध लेखन इ. स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये कलरिंग स्पर्धेत कु. मायरा अलविन डिसिल्व्हा (इ. केजी) कु. कस्तूरी गौरांग रेगे (इ. १ली), कु. भावेश उत्तम बांदेकर ( इ. २ री ) कु. धानश्री गुरूदास मठकर (इ. ३ री ), कु. दृष्टी यशवंत मुंडये ( इ. ४थी), कु. गणेश राजेंद्र सैनी (इ. ५वी), कुं. मोहित अमित सावंत (इ. उबी) कु. नेहा राजेंद्र सैनी ( इ. ८वी), कु. प्रगती राजेंद्र सैनी (इ. ९वी) यांनी बालकलारत्न अवॉर्ड, तर हॅन्डरायटिंग स्पर्धेत कु. कस्तूरी गौरांग रेगे (इ. १ली), कु. नित्या विदुद्देश सापळे ( इ. २ री ), कु. ईश्वरी श्रीपाद सावंत (इ. ६ वी ), कु. गायत्री महेश साईल ( इ. ७वी) यांनी बालकलारत्न अवॉर्ड तसेच निबंध लेखन स्पर्धेत कु. माही मनोज वालावलकर ( इ. ५वी) हिने दुसरा क्रमांक तसेच कलारत्न अवॉर्ड, कु. अझिमन रिजवान करोल ( इ. ३री) ज्ञानगंगा अवॉर्ड मिळवला.

 

त्यांच्या या उत्तुंग यशाबददल सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोसले, विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रदधाराजे भोंसले, संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकाकरणी समितीचे पदाधिकारी व विदयार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे कला शिक्षक श्री. रोशन परब यांचे विदयार्थ्यांना अमुल्य मार्गदर्शन लाभले.

 

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!