🟥 मदर क्विन्स् च्या विदयार्थ्यांचा गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुणगौरव..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* सावंतवाडी येथील ‘मातृभूमी शिक्षण संस्था’ आणि ‘शिवसंस्कार’ तर्फे विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात. यामधील विजेत्यांचा सन्मान सोहळा दि. २ एप्रिल २०२३ रोजी साखळी, गोवा येथील रविंद्र भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी च्या कु. पियुषा उमाजी राणे इ. ८वी (प्रथम क्रमांक- चित्रकला स्पर्धा, व्दितीय क्रमांक – शिवचरित्र परीक्षा), कु. युक्ता प्रसाद सापळे इ. ८वी (व्दितीय क्रमांक – जिजाऊ वेशभूषा स्पर्धा), कु. विभव विरेश राऊळ (इ.६वी), कु. कृतिका किरण पालव (इ.७वी) कु. पुर्वी प्रसाद गावडे ( इ.७वी), कु. मृण्मय चंद्रकांत शिरोडकर (इ.५वी), कु. सृष्टी गजानन राऊळ (इ.७वी) यांना उत्तेजनार्थं तसेच सहभागी स्पर्धकांना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यशस्वी विदयार्थ्यांचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रदधाराजे भोसले, संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक- शिक्षक संघ कार्यकाकरणी समितीचे पदाधिकारी व विदयार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

