🟥 ओटवणे-मांडवफातरवाडी येथे अग्नितांडव..
*🟥 आगीत गुरांच्या गोठ्यासह गवताच्या गंजी व नारळाची झाडे जळून भस्मसात..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.०५ :-* येथील ओटवणे-मांडवफातरवाडी येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत गुरांच्या गोठ्यासह गवताच्या गंजी व नारळाची झाडे जळून भस्मसात झाली. यात युवा शेतकरी गणेश गावकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र गोठ्यातील गुरे चरायला सोडल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात ग्रामस्थांना यश आले. याबाबत माहिती अशी गावकर यांनी दुपारच्या वेळी गुरे बाहेर चरायला सोडली होती. परत गुरे घेवून आल्यावर आग लागल्याचे निदर्शनास येताच गणेश याच्या आईने गणेश याला फोन करत बोलावले. मात्र सावंतवाडी मधून येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने गवतासह नारळाची झाडे, गुरांचा गोठा सर्वच जळून खाख झाले. गोठ्या शेजारील असणाऱ्या त्यांच्या मांगरातही आग पसरत होती. मात्र प्रसंगावधानाने ती आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे. गणेश याचा दुग्ध व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात गवताची गरज असल्याने मोठ्या प्रमाणत गवत विकत घेतले होते. जनावरांची वर्षभराची पोटगी असणारी जवळपास ३० ते ३५ हजार रुपयाच्या गवताच्या कुड्याना आग लागून ती डोळ्या देखत भस्मसात झाली. स्वतः च्या शेतीतील गवत तसेच जवळपास २५हजार रुपये किमतीचे विकत घेतलेले गवत जळून खाख झाले. आग विझविण्याचा आटोक प्रयत्न केला मात्र आगीचा भडका येवढा प्रचंड होता की आग आवरणे शक्य झाले नाही. जवळपास विद्युत वाहिनी नसल्यामुळे आग कशी लागली हेही लक्षात आले नाही.
सध्या आग लागण्याच्या प्रमाण वाढले असून यात शेतकऱ्यांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आणि नुकसान भरपाई मिळणे कठीण मिळालीच तर तुटपुंजी. संबंधित खात्याकडून अपेक्षा आहे की जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांकडू मागणी होत आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

