🟥 बँक ऑफ महाराष्ट्रचा आजही संप..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१०:-* बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत ९ व १० फेब्रुवारी असा दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्स् या महाराष्ट्र बँकेतील शिखर संघटनेने या संपाची हाक दिली आहे.
नोकर भरती करा. तसेच द्विपक्ष संबंधांचे पुनरुज्जीवन करा, या बिगर आर्थिक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यात या संपाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपासंबंधातील आपली भू-ि मका ग्राहकांसमोर मांडण्याकरिता संघटनेच्या सभासद कार्यकर्त्यांनी संघटनेचे अध्यक्ष संतोष रानडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शाखांसमोर आपली भूमिका व संप याबाबतची संघटनेची पत्रके ग्राहकांना वाटली. ग्राहकांनीही संपाबाबतची भूमिका मान्य करून पाठिंबाही जाहीर केला. मालवण, सावंतवाडी, कणकवली, जामसंडे, वैभववाडी, ओरोस, कसाल, खारेपाटण, तळेरे, आजगाव आदी सर्व शाखांमध्ये अभियान राबविण्यात आले. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र बँकेच्या कसाल शाखेसमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*
🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄
🏵️सुवर्णकार 🏵️
*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*
*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*
💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫
*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰
*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰
🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰
🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟
*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात*💰
*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰
🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟
🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟
🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟
🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟
🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟
🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟
🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟
🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟
*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*
✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨
*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ
*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*
✨प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर✨
*📲संपर्क:-*
विराग मडकईकर
📲8411930437
वैष्णवी मडकईकर
📲7796695448
🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

