कोकणसिंधुदुर्ग

साई संकलन केंद्राचे वेत्ये सरपंच यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत सिंधू महिला समूह वेत्ये यांच्या संयुक्त विद्यमाने आज वेत्ये गावात साई संकलन केंदाचे शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला त्यावेळीसरपंच श्री गुणाजी गावाडे, उपसरपंच

कु. शितल खाबल सदस्य श्रीम स्नेहा मिठबावकर. श्रीम नंदिनी निगूगुडकर श्री राजेंद्र आंबेकर श्रीम तन्वी गावकर तसेच श्री नरेंद्र मिठबावकर. श्री गुरूदास्स गावकर . श्री कृष्णा पेडणेकर उपस्थित होत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!