कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचा तेरावा वर्धापन दिन व स्नेह मेळावा सोहळा 2 जानेवारीला सावंतवाडीत
*कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचा तेरावा वर्धापन दिन व स्नेह मेळावा सोहळा 2 जानेवारीला सावंतवाडीत*
राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग प्रतिनिधी,
कन्सुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचा तेरावा वर्धापन दिन व स्नेह मेळावा सोहळा सोमवार *दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी सावंतवाडी* येथे आयोजित करण्यात आला आहे.
सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन नजीक भगवती सभागृहात सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत चालणाऱ्या या तेराव्या वर्धापन दिन व स्नेह मेळावा सोहळ्याला ऑल इंडिया कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन अध्यक्ष *श्री धैर्यशील पाटील*. महाराष्ट्र राज्य कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर फेडरेशनचे उपाध्यक्ष *श्री अमोल मेहता* ऑल गोवा एफ एम सी जी व टेलिकॉम डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन *अध्यक्ष शिवदास कुरतरकर* फेडरेशन कोल्हापूर विभागाचे प्रदेश अध्यक्ष *विजय नारायणपुरे,* ऑल इंडिया कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे सह खजिनदार *श्री.प्रशांत शिंदे* ऑल गोवा टेलिकॉम डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सचिव *चेतन कापडी* सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष *आनंद रासम*

