आपत्कालीनकृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

…अखेर विहिरीत पडलेल्या म्हैशीला मिळाले जीवदान

🟥…अखेर विहिरीत पडलेल्या म्हैशीला मिळाले जीवदान

🟥मळगांव रेडकर वाडी येथील विहिरीत पडली होती म्हैस

*_🎥 Kokan Live Breaking News_*

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴 सिंधुदुर्ग,दि५: मळगांव रेडकर वाडी येथील शेतकरी गोपाळ उर्फ भाऊ सातार्डेकर यांची म्हैस अचानक पाण्यात पडली. विहिर खोल असल्याने व विहिरीत भरपूर पाणी असल्याने तिला बाहेर काढणे कठीण होते.मात्र या म्हैशीला बाहेर काढणे कठीण होते.ही बाब ध्यानात घेऊन या म्हैसीला विहिरीच्या बाहेरज्ञकाढण्यासाठी रेडकर वाडीतील सर्वांची एकता पुन्हा एकदा कामाला येण्याबरोबरच रेडकरवासीयांची समयसूचकता निदर्शनास आली.ही घटना सोमवारी घडली.
यावेळी मळगांवचे उपसरपंच तथा स्थानिक ग्रामस्थ हनुमंत पेडणेकर यांच्या सहित ग्रामस्थ चंद्रशेखर पेडणेकर, विष्णू ऊर्फ बाळू पेडणेकर, पारस पेडणेकर आयुष पेडणेकर, गजानन सातार्डेकर, श्यामसुंदर सातार्डेकर ,प्रद्युम्न सातार्डेकर, पार्थ सातार्डेकर, भाऊ सातार्डेकर, अनिल रेडकर, राजा रेडकर ,शरद रेडकर, राजू रेडकर,अजय मांजरेकर ,शत्रुघ्न मातोंडकर आदी उपस्थित होते
याकामी महिलांची सुद्धा मोलाची साथ मिळाली. या महिलांमध्ये हर्षदा पेडणेकर, क्षमा सातार्डेकर ,माया सातार्डेकर, सिद्धी सातार्डेकर, पायल सातार्डेकर आदींचा मोठा हातभार लागला.गोपाळ सातार्डेकर यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले आहेत.

_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_

*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*

*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!