🟥 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८ वी मध्ये न्यू इंग्लिश स्कूल कसालचे उल्लेखनीय यश
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१९:-* पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता.८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत न्यू इंग्लिश स्कूल कसालचे विद्यार्थी कु.श्रेयश मारूती माने ४२ कु.पार्थ राघोजी परब ६१ गुणनुक्रमाने यशस्वी झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री.आनंद सावंत, सचिव श्री.यशवंत परब, शाळा समिती अध्यक्ष श्री.नवीन बांदेकर यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल मुख्याध्यापक गुरूदास कुसगांवकर व नागरिकांमधून कौतुक होत आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*
*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*
_*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_
_🤩कर्ज मर्यादा_
_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_
_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_
⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत
💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज
_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_
_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_
*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*
_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._
*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*
*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*
वसंत प्लाझा, सावंतवाडी
_*शाखा सावंतवाडी*_
📞02363273889
_*शाखा वेंगुर्ला*_
📞02366262953
_*शखा कणकवली*_
📞02367233922
_*शाखा कुडाळ*_
📞02362221559
_*शाखा शिरोडा*_
📞02366227439
_*शाखा मालवण*_
📞02365252782
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

