खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा बाळासाहेबांची शिवसेना एकतर्फे विजयी
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी खरेदी, विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाने महाविकास आघाडीचे विमान हवेतच केले ते जमिनीवर लाईन झालेच नाही पंधरा शून्य अशी बाजी मारत या पॅनलचे प्रमुख महेश सारंग यांनी आपण केलेला दावा सत्यात उतरवला आहे हा महाविकास आघाडीला मोठा धक्का समजला जात आहे .
यामुळे उद्धव ठाकरे गटासह म्हाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.
भाजप शिंदे गटाने पहिल्याच निवडणुकीत महाविकस आघाडीला धोबी पछाड केल्याने भाजप शिंदे गटात आनंदोत्सव साजरा होत आहे. निवडणूक निकालाने छत्री फुलली तर सेनेची विमान कोसळले.. या पॅनलचे प्रमुख महेश सारंग पुन्हा एकदा किंग मेकर ठरले आहेत,तर प्रचाराचा शुभारंभ केलेले आमदार नितेश राणे , यांनी प्रचाराचा फोडलेला नारळ शुभ ठरला आहे तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या ठिकाणी विजयासाठी ताकद लावली होती..
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

