कोलगाव-निरुखे येथे उभारण्यात आलेला बीएसएलचा टॉवर तात्काळ सुरू करा.. ग्रामस्थांची मागणी..
🟥कोलगाव-निरुखे येथे उभारण्यात आलेला बीएसएलचा टॉवर तात्काळ सुरू करा.. ग्रामस्थांची मागणी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,१८: तालुक्यातील कोलगाव-निरुखे परिसरात बीएसएनएल कंपनीकडून टॉवर उभारण्यात आला आहे. त्या टॉवरच्या सर्व तांत्रिक सुविधा पूर्ण झाल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत केवळ तो सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर सुरू करावा जेणेकरून विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होईल.
या परिसरात नेटवर्कची समस्या असल्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

