सावंतवाडीची कु वेणू अर्जित सावंत पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांचेतर्फे २०२१-२२ च्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये (इयत्ता पाचवी) कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या कु वेणू अजित सावंत ने विशेष प्राविण्यासहित जिल्हास्तरीय गुणवत्त यादीत बावीसावे (२२ वे) स्थान पटकाविले वेणूने सावंतवाडी तालुक्यातून चौथ्या स्थानावर तर कळसुलकर इं स्कूलमधून प्रथम स्थानापर क्रमांक मिळविला.
तिच्या या यशासाठी प्रशालेचे श्री. एस. एस. वैज ग्राम ज्योती पावसकर, श्री एस पी कुलकर्णी श्री. ए. जे ठाकर यांनी मार्गदर्शन केले
प्रशालेतर्फे वेणूचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई सचिव डॉ प्रसाद नार्वेकर साझी विद्यार्थी संघटना अध्यक्ष श्री दलप्रसाद गोठोस्कर ७ याध्यापक श्री एन. पी. मानकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचेकडून करण्यात आले.

