कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

व्यापाऱ्यांची वीज बिले घरगुती दराने आकारावी

*🟥व्यापाऱ्यांची वीज बिले घरगुती दराने आकारावी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :ब्युरो न्यूज*

*🎴 कुडाळ, दि.१२नोव्हेंबर :*
वीज वितरण व अपनीने कोरोना कालावधी- तील व्यापाऱ्यांची वीज बिले व्यावसायिक दराने लागू न नाही. करता सामान्य/घरगुती दराने लागू करावी. तसेच महावितरणचे अधिकारी मनमानी वर्तन करीत आहेत. वीज बिलासंदर्भात कोणतेही प्रश्न विचारले अ- सता, कार्यालयातील अधिकारी उडवाउडवी करतात. त्यांची वर्तणूक सुधारण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी वीज वितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यात म्हटले आहे, कोरोना कालावधीत केंद्र राज्य व सरकारने कोरोना पसरू नये म्हणून वेळोवेळी लॉकडाऊन जाहीर केले होते. या कालावधीत शासनाच्या आदेशामुळे दुकाने बंद होती. त्यामुळे बीज बिल च्यावसायिक दराने लागू न
करता सामान्य/ घरगुती दराने लागू करावे, अशी मागणी होती. परंतु अद्याप ती पूर्ण झालेली
वीज अधिकाऱ्यांना वीज बिलासंदर्भात कोणतेही प्रश्न विचारले असता, कार्यालयातील अधिकारी उडवाउडवी करतात. अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात यावी की वीज ही लोकांनी स्वखर्चाने घेतलेली. आहे. अधिकाऱ्यांच्या खिशातील पैशांतून आलेली नाही. कुडाळ बाजारपेठेतील सर्व विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती आवश्यक आहे.
पावसाळ्यात वारंवार विद्युत वाहिन्यांवर स्पार्किंग होत असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास वीज वितरण त्याला जबाबदार राहील. लवकरात लवकर दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!