करियरमालवणशैक्षणिकसिंधुदुर्ग

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये एनसीसी सीनियर्सचा डंका..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴मालवण,दि.०८: मुंबई  विद्यापीठातर्फे २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या कला-वाणिज्य परीक्षेमध्ये स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाच्या सीनियर्सनी महाविद्यालयामध्ये प्रथम तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये वाणिज्य शाखेमधून सार्जंट करण किसन मांजरेकर प्रथम क्रमांकाने  सिनियर अंडर ऑफीसर ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. कला शाखेमधून सी.पी.एल. यशश्री गणेश वरक प्रथम क्रमांकाने, सी.एस.एम. सूर्यकांत आपू चव्हाण द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

यशस्वी सीनियर्सचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, एन.सी.सी. विभागाचे एनओ लेफ्टनंट डॉ. एम.आर. खोत यांनी अभिनंदन केले.

*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*

🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏

      *🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख

              _तसेच_

🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷

🌹⏰🌹⏰🌹⏰🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!