सिंधुदुर्गात आज 17 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 323; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.08: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 551 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 323 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 17 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 08/11/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-17, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-323, आज अखेर बरे झालेले रुग्ण-4,551, आज अखेर मृत झालेले रुग्ण-127, आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-5,001, पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-6
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-334, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-253, कणकवली तालुक्यातील एकूण-1569, कुडाळ तालुक्यातील एकूण-1136, मालवण तालुक्यातील एकूण – 423, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-663, वैभववाडी तालुक्यातील एकूण-143, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-467, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-30, दोडामार्ग-29, कणकवली-80, कुडाळ-48, मालवण-28, सावंतवाडी-43, वैभववाडी-7, वेंगुर्ले-58, जिल्ह्याबाहेरील-0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-8, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-2, कणकवली तालुक्यातील एकूण-29, कुडाळ तालुक्यातील एकूण-25, मालवण तालुक्यातील एकूण-14, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-31, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले नमुने आजचे-54, एकूण-20,373, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3581
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-115, एकूण-14,816, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1542
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-6, ऑक्सिजनवर असणारे-4, व्हेंटिलेटरवर असणारे-2, आजचे कोरोना मुक्त-23
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*
🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏
*🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख
_तसेच_
🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

