सिंधुदुर्गात आज 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 145; जिल्हा शल्य चिकित्सक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.12: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 761 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 145 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 23 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 12/11/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-23, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-145, उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-4,761, आज अखेर मृत झालेले रुग्ण-130, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,042, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-3

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-336, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-256, कणकवली तालुक्यातील एकूण-1574, कुडाळ तालुक्यातील एकूण-1146, मालवण तालुक्यातील एकूण-432, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-673, वैभववाडी तालुक्यातील एकूण-143, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-469, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13

तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-16, दोडामार्ग-7, कणकवली-19, कुडाळ-25, मालवण-21, सावंतवाडी-31, वैभववाडी-7, वेंगुर्ले-19, जिल्ह्याबाहेरील-0

तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-8, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-2, कणकवली तालुक्यातील एकूण-31, कुडाळ तालुक्यातील एकूण-25, मालवण तालुक्यातील एकूण-15, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-31, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1

आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0

टेस्ट रिपोर्ट्स आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले नमुने आजचे-70, एकूण-20,629, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3609

ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-109, एकूण-15,141, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1556

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-3, ऑक्सिजनवर असणारे-1, व्हेंटिलेटरवर असणारे-2, आजचे कोरोना मुक्त-16

आज नव्याने नोंद झालेल्या 2 रुग्णांचा मृत्यू हा या आगोदर झालेला असून सद्या तो पोर्टलला नोंद केलेला असल्याने एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी कळविले आहे.

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!