सिंधुदुर्गात आज आणखी 31 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..
जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 829; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.09: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 359 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 829 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 31 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 09 /10/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 31
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 829
3 आज अखेर बरे झालेले रुग्ण 3,359
4 आज अखेर मृत झालेले रुग्ण 111
5 आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 4,299
6 पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण 3
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
1) देवगड तालुक्यातील एकूण – 280, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 185, 3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1455, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 976, 5) मालवण तालुक्यातील एकूण – 323, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 549, 7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 137, 8) वेंगुर्ले तालुक्यातील एकूण – 381, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड – 42, 2) दोडामार्ग – 48, 3) कणकवली – 249, 4) कुडाळ – 226,
5) मालवण – 63, 6) सावंतवाडी – 91, 7) वैभववाडी – 13, 8) वेंगुर्ले – 91, 9) जिल्ह्याबाहेरील – 6
तालुका निहाय पॉजिटीव्ह मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण – 7, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 2, 3) कणकवली तालुक्यातील एकूण – 25, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 19, 5) मालवण तालुक्यातील एकूण – 11, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 29, 7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 8, 8) वेंगुर्ले तालुक्यातील एकूण – 9, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1
टेस्ट रिपोर्ट आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले एकूण नमुने 17,864, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3,193, ॲन्टिजन टेस्ट तपासलेले एकूण नमुने 11,515, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 1,222
आजचे पॉजिटीव्ह रुग्ण मृत्यू
1) देवगड तालुक्यातील एकूण – 0, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0, 3) कणकवली तालुक्यातील एकूण – 0, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 0,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 0, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 0, 7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 0, 8) वेंगुर्ले तालुक्यातील एकूण – 0, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0,
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 3, ऑक्सिजनवर असणारे -2, व्हेंटिलेटरवर असणारे – 1, आजचे कोरोना मुक्त – 37
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील नवीन रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

