मच्छिन्द्र कांबळी यांचे स्मारक एक वर्षात पूर्ण होणार; पालकमंत्री उदय सामंत
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०८: कुडाळ येथे उभारण्यात येत असलेले माच्छिद्र कांबळी यांचे स्मारक एक वर्षात पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. मच्छिंन्द्र कांबळी यांच्या रेवंडी या गावी मोबाईल टॉवरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संजय पडते, जि.प. सदस्य नागेंद्र परब, सरपंच प्रिया कंबळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कोणावरही टीका करण्यापेक्षा विकासकामे महत्वाची असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, सी.आर.झेड. बाबत ग्रामस्थांच्या मगण्या व म्हणणे या बाबत शिफारस करू. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही माझी भुमिका आहे. गावतील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग सोबत आहेत. वैद्यकीय महाविद्यलयासाठी मी त्यांचे आभार मानतो. चांगले वाईट जिल्हावासियांना समजते. मी ही सिंधुदुर्गचा सुपुत्र आहे. त्यामूळे जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री श्री सामंत म्हणाले.
यावेळी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांची यथोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीस पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोबाईल टॉवरचे उद्घाटन झाले. जिल्ह्यात मंजूर झालेल्या बी.एस.एन.एल. च्या एकूण १०४ टॉवरपैकी ६७ व्या टॉवरचे आज उद्घाटन झाले.
*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*
🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏
*🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख
_तसेच_
🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

