राजकीयशासकीयसामाजिक

सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे मनसेच्या वतीने करण्यात आले स्वागत..

 

 

सावंतवाडी चे नूतन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे आज मनसे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक उपशहरअध्यक्ष शुभम सावंत सचिव कौस्तुभ नाईक म.न.वि.से तालुकाध्यक्ष ओंकार कुडतरकर मुकुंद धारगळकर प्रविण गवस सर्वेश तेली आदित्य कुडतरकर आदी पदाधिकारी महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!