रोणापाल येथे अंड्यात प्रकटला गणपती.
रोनापाल येथे अंड्यात प्रकटला गणपती
रोणापाल येथील उमेश तुकाराम तुवेकर यांना घरातील अ अंड्याच्या कवचीवर गणपती प्रगटलाचे दिसून आले, याबाबतची माहिती त्यांनी घरातील मंडळींना दिल्यावर प्रत्येकाने कुतुहलाने अंडे हाताळले. अंड्याच्या अंड्याच्या कवची वरील गणपती बाप्पा प्रगटला याबाबतची माहिती गावात पसरताच गावातील मंडळींनी अंड्यातील गणपती पाहण्यासाठी एकच गर्दी केली. अजूनही काही जणांच्या घरी अकरा-सतरा-एकविस दिवसांच्या गणपतीचे वास्तव्य असल्याने अंड्यात प्रकटलेल्या गणपतीला महत्त्व प्राप्त झाले आहे, याबाबतची माहिती निगुडे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश गावडे यांनी दिली.

