राज ठाकरेंच्या आदेशाची मनसे कडून अंमलबजावणी..
🟥 राज ठाकरेंच्या आदेशाची मनसे कडून अंमलबजावणी..
🟥 सावंतवाडी मध्ये घरोघरी पत्रके वाटप कार्यक्रम..
🎥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-१५ :– मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत व सुप्रीम कोर्टाचे आदेश तंतोतंत पालन करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती .आणि भोंगे उतरविण्यासाठी ४मे चा अलटीमेट दिला होता.त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदींवरचे भोंगे उतरले, पहाटेच्या अजान बंद झाल्या .मुंबईतील ९२% टक्के मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सर्वत्र आवाजाचे पालन व बऱ्याच ठिकाणी भोंगे उतरवण्यात आले.या बाबत जनजागृती करण्यासाठी मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सावंतवाडी मध्ये घरोघरी पत्रके वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला घरोघरी जाऊन पत्र वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी मनसेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार बांदा शहरअध्यक्ष बाळा बहिरे उपशहरअध्यक्ष शुभम सावंत सचिव आकाश परब लॉटरीसेना तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर विभाग अध्यक्ष नाना सावंत ग्रा.प.सदस्य आदेश सावंत शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे निलेश मुळीक महाराष्ट्र सैनिक बाबु राऊळ मनोज कांबळी आदी उपस्थित होते.
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

