कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी एस.टी बस परिवहनच्या कर्मचारी वर्गासाठी तारणहार बनले मनसेचे उप तालुकाध्यक्ष सुधीर राऊळ..

🟥 सावंतवाडी एस.टी बस परिवाराच्या कर्मचारी वर्गासाठी तारणहार बनले मनसेचे उप तालुकाध्यक्ष सुधीर राऊळ..

🟥.. अखेर त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी,२८: येथील सावंतवाडी एस.टी डेपोतील पाच कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते.
त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी मनसेचे उपतालुकाअध्यक्ष सुधीर राऊळ यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

या विषयात वेळो वेळी साथ दिली ती मनसेचे माजी उपजिल्हा अध्यक्ष अॅड. अनिल केसरकर आणि परिवाहनचे जिल्हाअध्यक्ष अॅड. राजु कासकर याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एसटी महामंडळावर अनेक आरोप केले होते व आगर व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली होती व नीलंबन मागे न घेतल्यास धडक मोर्चाचा इशारा दिला होता याची दखल घेऊन निलंबन मागे घेण्यात आले,असल्याची माहिती राऊळ यांनी दिली. याबद्दल एसटी कर्मचारी वर्गानी सुधिर राऊळ यांचे आभार व्यक्त केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी पाठीशी राहिले त्याच पद्धतीने आपल्यावर यापुढे कोणताही अन्याय होणार नाही आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मनसे सातत्याने चालू ठेवणार तुम्ही कधीही हाक मारा आम्ही तुमच्या सोबतच असणार असे आश्वासन यावेळी मनसे उपतालुका अध्यक्ष सुधीर राऊळ यांनी कर्मचारी वर्गाला दिले.

———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*

*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*

1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन

*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*

*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*

*🔰प्रवेश फी फक्त* – 5000

*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*

*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*

*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*

*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*

*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!