आरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

परदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस प्राधान्याने द्यावी.. गुरुदास गवंडे मनसे -तालुकाध्यक्ष

🛑 परदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस प्राधान्याने द्यावी.. गुरुदास गवंडे मनसे -तालुकाध्यक्ष

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि,१: परदेशात कामानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा रुग्णालयात देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लस वेळेत उपलब्ध होत नाही त्यामुळे ही लस तालुका पातळीवरील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी येथील मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे.
श्री गवंडे यांनी यासंदर्भात चे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले असून त्यामध्ये त्याने परदेशात जाणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी कोरोना लस ही जिल्हा पातळीवर उपलब्ध करून देण्यात येते परंतु दोन चार वेळा हेलपाटे मारून सुद्धा अनेकांना ही लस उपलब्ध होत नाही तसेच काहींनी पहिला डोस घेतलेल्याचा कालावधी पूर्ण होत नसल्याने त्यांनाही ही लस उपलब्ध होत नाही जिल्ह्यात इतर कुठेच ही लस उपलब्ध होत नसल्याने बऱ्याच वेळा नागरिकांना जिल्हा पातळीवर जाऊनही माघारी परतावे लागते, त्यामुळे परदेशी नागरिकांना वेळेत आपल्या कामावर रुजू होण्यासाठी तालुका पातळीवरील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध करून दिल्यास त्यांची होणारी गैरसोय मिटणार आहे तरी याबाबत आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावा अशी मागणी गवंडे यांनी निवेदनातून केली आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!