महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षच जिल्ह्यात आंदोलनं करतात हीच खरी राज्य सरकारच्या कामाची पोचपावती..

_*🛑 महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षच जिल्ह्यात आंदोलनं करतात हीच खरी राज्य सरकारच्या कामाची पोचपावती..*_

_*🛑 शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील सत्तेत सहभागी असल्याचा विसर पडलाय असेच चित्र..*_

_*🛑 इंधनांवरील करआकारणीत केंद्रासह राज्याचा जवळपास समान वाटा तर मग आंदोलनाची नौटंकी कशासाठी मनसेने उपस्थित केला सवाल..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-३१ :-* महागाई अत्युच्च शिखरावर असताना त्यात दैनंदिन वाढणारी इंधन दरवाढ परिणामी सर्वसामान्यांचे जनजीवन मेटाकुटीस आले असताना ऊर्जा मंत्रालयाकडून कोरोना कालावधीतील महावितरणचे थकित विज बिल व्याजासह वसुलीचे आदेश निर्गमित होतात,कोरोना कालावधी दरम्यान वीज युनिटमध्ये प्रचंड दरवाढ केली गेली, इंधनाच्या वाढलेल्या किंमतींमागे कर वसुलीत केंद्रासह राज्याचा देखील जवळपास समान भाग अशी वस्तुस्थिती असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षच जिल्ह्यात जी घेराव,सायकल मोर्चा,निवेदने अशी आंदोलने करत आहेत ती निव्वळ नौटंकी असून जबाबदारी पासून पळ काढत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे.ह्या पक्षांसह कार्यकर्त्यांना एवढीच जनतेचा कैवार असेल तर मंत्री,आमदार,खासदार यांच्या कार्यालयांसमोर आंदोलने करावीत मनसे जाहीरपणे पाठिंबा देईल.एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा या घटक पक्षांनी महागाईने होरपळलेल्या जनतेच्या भावना ओळखून दिलासा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.मंत्री आदेश देतात व कार्यकर्ते त्याविरोधात आंदोलनांची भाषा करतात अशी विदारक चित्र जिल्ह्यात दिसत असून जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सत्ताधाती शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.शिवाय राज्यातील राज्यकर्ते कसे निष्क्रिय ठरले आहेत याची प्रचितीच सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनांमधून मिळत आता जनतेनेच उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहून बदल करण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

*………………👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻‍⚕️*

सस्नेह नमस्कार.🙏

_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_

क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त

*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*

जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.

👨🏻‍⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट

💉Reg. No. 68484

🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*

*👨🏻‍⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.

*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार

*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!