करियरशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मुंबई मराठी अध्यापक संघ आयोजित विद्यार्थी व शिक्षक अभिवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर..

▪️ अकरावी ते बारावी गटात अनुष्का पालव द्वितीय..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.०५: वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुंबई मराठी अध्यापक संघ आयोजित राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा दि. १५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो. मुंबई मराठी अध्यापक संघाच्यावतीने या निमित्ताने विद्यार्थी व शिक्षकांसाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान वाचन दिवसाला या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेतील विजेते अकरावी ते बारावी गटात अनुष्का बाबाजी पालव-द्वितीय, माध्यमिक शिक्षक गटात सौ. विशाखा विश्राम पालव-सहाय्यक शिक्षिका, नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली-उत्तेजनार्थ असे आहेत.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!