महालक्ष्मी तथास्तु👗🥻गारमेंट अँण्ड ॲपरल्स
_🎊आपणास कळविण्यात आनंद होतो की… 🤩 *महालक्ष्मी शू पॅलेस आणि महालक्ष्मी सुपर बाझार* 😍🥳 यांच्या अविरत सुरु असलेल्या सेवेनंतर आता आम्ही ग्राहकांच्या आग्रहाखातर घेऊन येत आहोत खास_
*👕👖महालक्ष्मी तथास्तु👗🥻*
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*💥उद्घाटन सोहळा:-*
शनिवार दिनांक २०,ऑगस्ट २०२२ रोजी,सकाळी 11.00 वाजता
*🎊उद्घाटक🎊*
*मा. ॲड. विक्रम उर्फ मेघ:श्याम श्रीपाद भांगले*
( वकिल- सर्वोच्च न्यायालय,दिल्ली तथा मानद सचिव- भारतीय रायफल संघ )
*⭕प्रमुख पाहुणे⭕*
*श्री.प्रशांत पानवेकर*
( उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी, सावंतवाडी )
*श्री.नंदकिशोर काळे*
( जिल्हा परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग)
*डाॅ.रोहीणी ता.सोळंके*
( पोलीस उपअधीक्षक, सावंतवाडी )
*श्री.शंकर महादेव कोरे*
( पोलीस निरीक्षक सावंतवाडी )
*श्री.विशाल स्वामी*
( मुख्य प्रबंधक, SBI रत्नागिरी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय)
*श्री.अमोल स.माने*
( मुख्य प्रबंधक SBI सावंतवाडी )
*श्री.संतोष भि. नाईक*
( ह्युमन राईट्स कोकण विभागीय अध्यक्ष)
_तरी या सोहळ्यास आपण सहपरिवार आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती._
*🙏🏻 आपले स्नेहांकित🙏🏻*
*🏮श्री.कांता भरमा कोडल्याळ*
*🏮सौ.रंजना कांता कोडल्याळ*
*⭕निमंत्रक:*
*▪️महालक्ष्मी शू पॅलेस*
*▪️महालक्ष्मी सुपर बाझार परिवार व मित्रमंडळ*
*▪️स्थळ:*
👘 *महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स* 👘
_आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग_
📱मोबा. 9226249376
__________________________________