विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही- पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचा पवित्रा
विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही- पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचा पवित्रा
शिवसेनेचे आंदोलन यशस्वी हाताळत विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळी पाठवले.
KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_
ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग
सावंतवाडी दि.३०: तालुक्यात सांगेली येथे असणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी काही पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील शाळांमध्ये नाममात्र प्रवेश दिला जात असून, त्याद्वारे ते नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत असल्याने, स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याविरोधात आज नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा केंद्राबाहेर शिवसेनेने निषेध आंदोलन केले असून, परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेरच रोखून धरले होते. त्या विद्यार्थ्यांस परीक्षा देऊ देणार नाही, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली होती. यावेळी पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप करत. परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले होते. यावेळी पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील झाला होता. परंतु, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.
यावेळी निषेध आंदोलन करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, शुभांगी सुकी, अपर्णा कोठावळे, अशोक दळवी, मायकल डिसोजा, गुणाजी गावडे, योगेश नाईक, सागर नानोस्कर, विशाल सावंत, विनायक सावंत, बंड्या घोगळे, प्रशांत कोठावळे, प्रतिक बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*आमची वैशिष्टे:
*
■ वॉटर प्युरिफायर
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग
*फक्त १ लाख रुपये द्या…! अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
9422436090/9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*कोकण लाईव्ह फेसबुक पेज
*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह युटयूब चॅनल
*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*कोकण लाईव्ह वेबसाईट
*
*कोकण लाईव्ह इंस्टाग्राम
*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*कोकण लाईव्ह टेलिग्राम
*
https://t.me/kokanlive
*कोकण लाईव्ह ट्विटर
*
Tweets by LiveKokan
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_