कारिवडे विकास सोसायटीत भाजपचे तेराही उमेदवार बिनविरोध..
🛑 कारिवडे विकास सोसायटीत भाजपचे तेराही उमेदवार बिनविरोध..
🛑 बिनविरोध उमेदवारांचे भाजप जिल्हा चिटणीस व जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी केले अभिनंदन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-३१ :- कारिवडे विकास संस्थेचे निवडणूक बिनविरोध झाली असून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत तेरा ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत शिवसेनेने आपले सर्व उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी अभिनंदन केले आहे
बिनविरोध झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे तुकाराम बाबाजी आमोणेकर, रविंद्र विष्णू ठाकूर, अर्जुन शांताराम परब ,सोनू बापू सावंत, गोपाळ गणपत माळकर, अजित गणपत माळकर, प्रवीण प्रसाद कारीवडेकर बाबाजी कमलाकर गवळी ,आनंदी खेमा घाडी, रामचंद्र बापू शिंदे, टीळाची भिकाजी जाधव ,महादेव सगुण माळकर, प्रतिभा प्रकाश माळकर यांचा सामेवेश आहे.
———————————————
_*🥰🪅 KID’S WORLD 👼🏻🥰*_
_🎊👶🏻Exclusive Kids Shop 👧🏻🎊_
*🎁 RETURN GIFT 🛍️*
• Piggy Bank
• Kids Secret Diary
• Stationary Sets
• Craft Items
• Colour Sets
_*🎉🎂 BIRTHDAY DECOR 🍰🎈*_
• Balloons
• Party Hats
• Theme Props
• Ribbons
• Birthday Banner
• Candles
• Table Decor
• Streamers
_*🦸🏻♂️🤴🏻CLOTHING 6-12 Yrs.👼🏻🤶🏻*_
• Boys & Girl’s
• Regular Wear
• Western Wear
• Fancy Wear
• Traditional Wear
_*🥳Accessories & Toys🪅*_
• Bags
• Purse
• Hand Bags
• Caps
• Education Games
• Mind Games
• Scientific Games
_*💖KID’S WORLD™💖*_
_*Rajratna Complex*_
_Near BharatGas Office_
_Tahsildar office road, sawantwdi_
📲9307590690
_____________________
_*🥰👼🏻BABY’S WORLD*_
Nirman Bhawan
Near Milagris high school
📲9405496776
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

