हेडिंगचौकुळ ग्रामपंचायत हद्दीतील चारही महसुली गावात लवकरच BSNL चे टाॅवर….. चौकुळ सरपंच बाबु शेटवे यांची माहीती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी , दि१९ऑगस्ट.*
चौकुळ ग्रामपंचायत हद्दीतील चौकुळ, नेने , मासुरे, केगद या चारही महसुली गावात लवकरच BSNL चे टाॅवर होणार असुन संबधीत यंत्रणेच्या अधीका-यांनी आज चारही ठिकाणच्या जागेची सरपंचासह प्रत्यक्ष पहाणी केली. चौकुळ हे गाव पर्यटन दृष्टीने अत्यंत महत्वाचे झालेले असुन मोठ्या प्रमाणात जैवविवीधता व वनसंपदा अस्तित्वात आहे. ऐतिहासिक महत्वाचा असा पारगडही याच क्षेत्रात असुन गोव्यात जाणारा मार्गही याच ग्रामपंचायतच्या हद्दीत कुंभवडे मार्गे जातो. घाटाला पर्यायी चौकुळ, नेनेवाडी, फणसवडे, केसरी दाणोली हा मार्गही याच ग्रामपंचायतच्या हद्दीत जातो. मा. रविंद्र चव्हाण हे बांधकाम मंत्री झाल्याने व केसरी गावाशी त्यांचे संबध असल्याने या मार्गाला आता गती मिळणार आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन या भागातील सर्व परिसर हा मोबाईल नेटवर्क ने जोडण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी लागणारी जागा ग्रामपंचायत उपलब्ध करणार असुन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल अशी आशा आहे. यावेळी चौकुळचे माजी सरपंच गुलाबराव गावडे, सोसायटी चेअरमन पांडुरंग गावडे हेही उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_________________________
*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃
*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*
*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*
_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_
विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃
*🟨JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-
🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-
🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-
🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-
🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-
*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*
*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*
*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*
*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी
*📲संपर्क:- 7719918722*
_______________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

