🟥 निरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी झेंडावंदन कार्यक्रमा सहीत महिला आरोग्य मेळावा व महिला आरोग्य तपासणी शिबीर, रानभाज्या प्रदर्शन तसेच डसबीन व मेडिक्लोर वाटप..
*🟥 कृषी सहाय्यक सावंत मॅडम यांच्या मार्फत रानभाज्यांचे दैनंदिन जीवनातील महत्व व भाज्यांची माहिती विषद..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-१४:-* भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त निरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या झेंडावंदन कार्यक्रमा सहीत महिला आरोग्य मेळावा व महिला आरोग्य तपासणी शिबीर, रानभाज्या प्रदर्शन तसेच डसबीन व मेडिक्लोर वाटप आदी कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.
यावेळी रानभाज्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विषद करण्यात आले.
निरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, माजी सरपंच सदा गावडे,माजी सरपंच प्रमोद गावडे,ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या शिल्पा सावळ, सुरेखा बोंद्रे,सुप्रिया निरवडेकर, महिला बालविकास अधिकारी मोरे मॅडम, कृषी सहाय्यक सावंत मॅडम तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ओला कचरा व सुखा कचरा गोळा करण्यासाठी एक एक या प्रमाणे प्रत्येकी दोन डसबीन देण्यात आले. तसेच मेडिक्लोर बाॅटलही देण्यात आल्या. यावेळी कृषी सहाय्यक सावंत मॅडम यांनी रानभाज्यांचे दैनंदिन जीवनातील महत्व व भाज्यांची माहिती सांगितली.
*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*
*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*
*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*
*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*
*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

