कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गुळदुवे येथील मठात उद्या स्वातंत्र्य दिनी सद्गुरू सदानंदाचार्य स्वामी पुण्यतिथी महोत्सव..

*🟥 अमृत महोत्सवानिमित्त ब्रह्मानंदाचार्य स्वामींचे समाधी स्थान श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरून सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी परंधाम गुळदुवेपर्यंत भव्य तिरंगा मिरवणुक..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१४:-* सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे येथील मठात उद्या सोमवारी १५ ऑगस्ट रोजी सद्गुरू सदानंदाचार्य स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतील ईश्वरी ज्ञानोपदेशक सदगुरू सदानंदस्वामींची ही पुण्यतिथी पीठाधिश्र्वर पद्मश्री विभूषित पद्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या उपस्थितीत होणार आहे.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ब्रह्मानंदाचार्य स्वामींचे समाधी स्थान श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरून सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी परंधाम गुळदुवेपर्यंत भव्य तिरंगा मिरवणुक सद्गुरु ब्रह्मेशनांदाचार्य स्वामींच्या उपस्थितीत होणार आहे. येथील मठात सकाळी सद्गुरु समाधी स्थानी महापूजा, सद्गुरु भक्तीमहायज्ञ, कशिविश्र्वेश्वर स्थानी रुद्राभिषेक व स्थानिकांची भजन, त्यानंतर प्रकट कार्यक्रमात आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम, ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे आशिर्वचन होणार आहे. सायंकाळी ४.०० वाजता भजन, पालखी उत्सव व पूज्य सद्गुरु अशिर्वचन होईल. कार्यक्रमाला अँड ब्राह्मीदेवीजी, श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक मंडळ, कृपाकांक्षी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठा मार्फत करण्यात आले आहे.

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_________________________

*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃

 

*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*

*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*

 

_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_

 

विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃

 

*🟨JODI OFFER COMBO PRICE*

🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-

 

🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-

 

🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-

 

🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-

 

🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-

 

*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*

 

*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*

 

*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*

 

*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी

 

*📲संपर्क:- 7719918722*

_______________________

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!