कृषिकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभागाच्या वतीने साटेली- भेडशीत वृक्षारोपण, नैसर्गिक शेती व सर्व योजना मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-१४ :-* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव २०२२ च्या निमित्ताने कृषी विभागा मार्फत आयोजित कार्यक्रमात साटेली – भेडशी केंद्र शाळा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमात मोगरा, जास्वंद, सोनचाफा, गुलाब ईत्यादी शोभिवंत फुलझाडे, आंबा, सुपारी, नारळ ईत्यादी फळझाडे यांचे कृषी विभागामार्फत लागवड करून माहिती देण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्वांना नैसर्गिक शेती व जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व कीटकनाशक चा वापर अणि कृषी विभागाच्या सर्व योजना, PMFME योजना , सिंचन योजना, e पीक पाहणी, mregs फळबाग लागवड व गांडूळ unit, mahadbt ऑनलाईन अर्ज प्रणाली व लाभ, माती परीक्षण, भात पीक स्पर्धा, श्री भात लागवड प्रात्यक्षिक, ईत्यादी सर्व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली व उपस्थितांचे प्रश्नांचे शंकासमाधान करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात गावातील सर्व महिला बचत गट, ग्रामसंघ, शेतकरी महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमावेळी,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. पालव मॅडम, सर्व शिक्षक वृंद, व विद्यार्थी उपस्थित होते,सर्व ग्राम स्तरीय यंत्रणा, ग्राम प. सदस्य श्री. नामदेव धरणे, ग्राम संघ अध्यक्ष मॅडम, सर्व CRP , बचत गट सदस्य, ग्रामरोजगार सेवक श्री. सचिन धर्णे, प्रगतशील शेतकरी गुणाजी धर्णे, नागेश धर्णे, विश्वाश धर्णे उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रकाश घडशी साहेब मंडळ कृषी अधिकारी, दोडामार्ग, श्री. ए. एस कोळी साहेब कृषी पर्यवेक्षक, श्री साईराम शिंदे कृषी सहायक साटेली भेडशी मोठ्या संख्येने महिला शेतकरी व बांधव यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन चा लाभ घेतला.

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_________________________

*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃

 

*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*

*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*

 

_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_

 

विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃

 

*🟨JODI OFFER COMBO PRICE*

🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-

 

🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-

 

🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-

 

🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-

 

🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-

 

*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*

 

*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*

 

*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*

 

*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी

 

*📲संपर्क:- 7719918722*

_______________________

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!