देवसू माध्यमिक विद्यालयाला संगणक व प्रोजेक्टर प्रदान
*🟥देवसू माध्यमिक विद्यालयाला संगणक व प्रोजेक्टर प्रदान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी, दि२५जुलै.:*
गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ लवू सावंत यांचे मित्र विनेश कुमार चव्हाण मुळगाव कोल्हापूर व सध्या पुणे येथे विप्रो कंपनीत उच्च पदावर इंजिनियर म्हणून काम करत असून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना संगणकीय ज्ञान उपलब्ध व्हावे या उद्देशाने व शिक्षणाप्रती असलेल्या तळमळीने देवसू माध्यमिक विद्यालयाला दोन संगणक संच व एक प्रोजेक्टर स्वखर्चातून प्रदान केला. याचे उद्घाटन श्री विनेश कुमार चव्हाण यांच्या हस्ते देवसू माध्यमिक विद्यालय या ठिकाणी झाले. यावेळी विनेश कुमार चव्हाण यांनी मुलांना संगणकाची प्राथमिक माहिती व भविष्यात आपल्या आयुष्यामध्ये संगणकाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. विनेश कुमार चव्हाण यांनी केलेल्या मदतीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष डॉक्टर लवू सावंत ,सचिव मोहन गवस ओवळीये ग्रा.प.सागर सावंत ,माजी विद्यार्थी विठ्ठल सावंत राजेश सावंत शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊळ सर सहाय्यक शिक्षक श्री डांगे व श्री सांगेलकर सर ,दाभोलकर मॅडम सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

