कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा

*🟥आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा*

*🟥केसरकर प्रेमींनी केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस केला साजरा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो चीफ : विशाल पित्रे*

*🎴 सावंतवाडी, दि.:१८ जुलै*
आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर हे कॅबिनेट मंत्री होऊदेत अशा शुभेच्छा दिल्या.
आज देशाच्या राष्ट्रपती निवडणूक असल्याने केसरकर वाढदिवसाला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, महिला शहराध्यक्ष भारती मोरे , माजी, जेष्ठ नगरसेवीका आनोरजीन लोबो, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, माजी नगरसेविका दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत, प्रतीक बांदेकर, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, नारायण राणे, अशोक दळवी, आबा केसरकर आदी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!