कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कलमठ लांजेवाडी येथील बिनशेती मंजूर रेखांकनातील रस्त्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण..

*🟥 तहसीलदारांकडे पत्रव्यवहार करूनही झाला दुर्लक्ष;जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली दि.१८:-* कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी बिनशेती मंजूर रेखांकन आदेशानुसार सोडलेला ६ मीटरचा रस्ता संबंधित मालकाने बंद केला आहे.त्या ठिकाणी इमारत बांधकाम करत नियमांचे उल्लंघन केले आहे.या अतिक्रमाविरोधात तहसीलदार व तत्सम अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.सदर रस्ता कलमठ लांजेवाडी येथील नागरिकांना जाण्यासाठी बंद आहे.त्यामुळे कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री,पंचायत समिती सदस्य महेश लाड,उपसरपंच वैदेही गुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी सकाळपासून तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरु केलं आहे.

यावेळी स्वप्निल चिंदरकर, विजय चिंदरकर,संदीप मेस्त्री,राजू नारकर, रुपेश सावंत, संदेश सावंत, विलास गुडेकर, चंद्रशेखर हजारे, बाबू नारकर,विलास गुडेकर आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित आहेत.

 

 

याबाबत तहसीलदार कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बिनशेती आदेशाच्या अटी, शर्तीचा भंग करुन केलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्या बाबत २५ जानेवारी रोजी संबंधितांना तहसीलदार कार्यालयाकडून पत्र दिलेले होते. त्या तारखेपासून आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतकडे रोष व्यक्त केला आहे. १५ जुलै पर्यंत सदर अतिक्रमण दुर करण्याबाबत कारवाई न झाल्यास ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी नाईलाजास्तव ग्रामपंचायत कार्यकारणीला संबंधीत ग्रामस्थांसोबत आपल्या कार्यालयासमोर १८ जुलै पासून उपोषण छेडावे लागणार असा इशारा या निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

 

कणकवली प्रांताधिकारी किंवा कणकवली तहसीलदार आणि तातडीने या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार कलमठ ग्रामस्थांनी केला आहे.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

 

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*

🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌

🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*

💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*

_(T&C applicable)_

🎁💥🎁

 

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*

👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

 

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*

🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

 

💰 💰 💰 💰 💰 💰

🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*

🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*

💰 💰 💰 💰 💰 💰

 

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_

💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_

💳💶💳💷💳💶💳💵💳💷

🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)

💳💳💳💳💳💳💳💳

 

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

 

*☎️संपर्क:-*

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 02363275959*

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

 

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼

🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_

💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_

🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_

🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!