आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी ते गोव्याच्या दिशेने अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत रुतून कलंडल्याची घटना..

🟥 सावंतवाडी ते गोव्याच्या दिशेने अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत रुतून कलंडल्याची घटना..

🟥 जोपर्यंत रस्ता दुरुस्त होऊन ही वाहतूक थांबविली जाणार नाही तोपर्यंत वाहन चालकाला न सोडण्याचा ही वाहतूक बंद न केल्यास निरवडे व सोनुर्ली ग्रामस्थांचा इशारा..

🎥 Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-१७ : सावंतवाडी ते गोव्याच्या दिशेने अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीत रुतून कलंडल्याची घटना शनिवारी रात्री नंतर उशिरा दोन अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने वाहन चालक व क्लिनर कोणतीही दुखापत झाली नसली तरी ट्रकचे अतोनात नुकसान झाले आहे.दरम्यान या ट्रक सहित अन्य ट्रक मधून होत असलेल्या या अवजड वाहतुकीमुळे निरवडे सोनुर्ली रस्ता पुर्णपणे खराब होत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली असून ही वाहतूक न थांबवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निरवडे व सोनुर्ली ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच जोपर्यंत हा रस्ता वाहतूक योग्य केला जाणार नाही तोपर्यंत या ट्रक चालकाला सोडण्यात येणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ग्रामस्थांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार खडी वाहतूक वाहतूक करणारा हा ट्रक क्रमांक जीए -06 टी 7402 हा ट्रक या ठिकाणी वळण घेते वेळी कलंडला. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र रात्री च्या वेळी गोव्याच्या दिशेने अवैध वाहतूक करणाऱ्या या अनेक अवैध ट्रक वाहतुकीमुळे या रस्त्याची पुर्णपणे वाताहत झाली आहे. दरम्यान हा कलंडलेला ट्रक जाग्यावरच असून हा रस्ता दुरुस्त होईपर्यंत चालकाला अडवून ठेवण्यात आले आहे. हा अपघात सोनुर्ली व निरवडे तिठ्यावर (सोनुर्ली ब्रिजकडे) झाला आहे.

________________________

____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा- 8605992334*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!