कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिंदे फडणवीस सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार आणि मंत्रीपदाच्या वाटपावरून मोठा वाद हेच मंत्रीमंडळ स्थापनेतील विलंबामागील खरं कारण- डाॅ परुळेकर

🟥शिंदे फडणवीस सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार आणि मंत्रीपदाच्या वाटपावरून मोठा वाद हेच मंत्रीमंडळ स्थापनेतील विलंबामागील खरं कारण- डाॅ परुळेकर

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक आनंद धोंड:

🎴सिंधुदुर्ग, दि.:१७जुलै
फंदफितूरी आणि बंडखोरी करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार घात करून पाडण्यात आले आणि नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोनच मंत्र्यांचे शपथविधी झाले या गोष्टीला आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत.तरी अजून मंत्रीमंडळाचा पत्ताच नाही.
राष्ट्रपती निवडणूकीचे कारण पुढे करून वेळ मारून नेली जात आहे.
पण खरं तर या शिंदे फडणवीस सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार आहे
आणि मंत्रीपदाच्या वाटपावरून मोठे वाद होत आहेत. हेच मंत्रीमंडळ स्थापनेतील विलंबामागील खरं कारण आहे अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेत या सर्व प्रकाराची उलटसुलट चर्चा होत आहे. संपूर्ण देशात हा एक हास्यविनोदाचा आणि थट्टेचा विषय होत आहे.
महाराष्ट्रासारख्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या आजतागायत देशात अग्रेसर असलेल्या राज्याच्या उज्वल राजकीय परंपरेचा हा एक तमाशाच मांडलेला दिसून येत आहे.
रात्रीच्या अंधारात वेषांतर करून षडयंत्राने बनवलेलं हे
दोन मंत्र्यांचे सरकार घटनाबाह्य असून औटघटकेचेच सरकार असणार हे आता सामान्यजनांना देखील समजले आहे असे परूळेकर यांनी म्हटले आहे.
“मी पुन्हा येईन” या मानसिक विकारानेग्रस्त विचारधारेने पावणे तीन वर्षांपूर्वी पहाटे पहाटे बनवलेलं *आठ दिवसांचं* एक सरकार महाराष्ट्राने पाहिलेलं आहे
आता रात्री अपरात्री वेषांतर करून देशभरात फिरून मुख्यमंत्री पदासाठी धावपळ करून सरतेशेवटी जबरदस्तीने उपमुख्यमंत्री पद पदरात पडलेलं हे सरकार *ऐंशी दिवस* देखील टिकणार नाही असेच संकेत आहेत असे डाॅ परुळेकर यांनी म्हटले आहे.
त्यामुळेच “वेळ फार कमी आहे” या भितीने घाईघाईने एकामागोमाग एक निर्णय घेण्याचा सपाटाच या दोन मंत्री असलेल्या सरकारने लावलेला आहे.
पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी,आरे मधील मेट्रो कारशेड, जलयुक्त शिवार योजना पुन्हा लागू करणे, शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्जात सूट वगैरे अनेक निर्णय गेल्या आठवड्याभरात घेण्यात आले आहेत. हा सगळा प्रकारच संशयास्पद आहे.
एखादी T20 मॅच असल्या सारखी फटकेबाजी सुरू आहे.
*हे राहणार की जाणार?* ही शाश्वती नसल्याचीच ही लक्षणं आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची नेमणूक करण्याचा दिलेला निर्णय, बंडखोर आमदार अपात्रतेचा निर्णय झालेला नसताना बेकायदेशीररित्या निवडलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या शिंदे गटाच्या गटनेता आणि प्रतोद निवडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती, अरुणाचल प्रदेश येथील रुबिया सरकार संबंधात जुलै २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींमुळे शिंदे सरकार हे औटघटकेचेच सरकार आहे हे उघड आहे.
राज्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबुलायतदार गावकर प्रकरणी घाईघाईने सद्य हंगामी मुख्यमंत्र्यांची बैठक लावलेली दाखवून हा प्रलंबित प्रश्न *मी कसा सोडवत आहे* हे दाखवण्याचा असफल प्रयत्न करणारे अपात्र आमदार दिपक केसरकर हे आंबोली, चौकूळ,गेळ या तीनही गावातील ग्रामस्थांबरोबर जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत.
मंत्रीमंडळ हे कमीतकमी १२ मंत्र्यांचे असणं घटनेनुसार बंधनकारक असताना दोन मंत्र्यांनी घेतलेला कुठलाही निर्णय हा घटनेनुसार वैध ठरेल का?
हा प्रश्न आज सिंधुदुर्गासह राज्यातील जनतेच्या मनात आहे असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!