कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधिर राऊळ यांची नियुक्ती..

🟥मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधिर राऊळ यांची नियुक्ती..

🟥..तर जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून अमोल साळुंखे यांची निवड

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,१६ : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधीर राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला व कुडाळ या चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे सुधिर राऊळ यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन हे पद देण्यात आलेल आहे पहिले मनविसे सावंतवाडी तालुकाअध्यक्ष म्हणून पक्ष वाढवण्यात त्याचा मोठा हातभार होता त्याच्या कार्याची दखल मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षते खाली मनविसेचे अध्यक्ष अमितजी राजसाहेब ठाकरे यांनी ह्या पदी सुधिर राऊळ यांना नियुक्त केले आहे.
तर जिल्हासंपर्क अध्यक्ष म्हणून अमोल साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!