कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

पेशाने शिक्षक असलेल्या कसाल गावचे सुपुत्र भिवा मुकुंद सावंत यांचा एस आर टी शेती मधून सुरु झालेला प्रवास युवा वर्गासाठी प्रेरणादायी

*🟥पेशाने शिक्षक असलेल्या कसाल गावचे सुपुत्र भिवा मुकुंद सावंत यांचा एस आर टी शेती मधून सुरु झालेला प्रवास युवा वर्गासाठी प्रेरणादायी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:१७ जुलै*
पेशाने शिक्षक जरी असले तरी आपल्या मातीशी आणि शेतीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील कसाल गावचे सुपुत्र भिवा मुकुंद सावंत यांच्या एस आरटी शेतीतून सुरू झालेला प्रवास युवा वर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. नोकरी काळाची गरज असली तरी आपल्या निरोगी व समृद्धी जीवनासाठी शेती या उत्तम आणि शाश्वत पर्याय असल्याचे ते आवर्जून सांगतात . सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम एस आर टी शेतीचा प्रयोग गेली दोन वर्ष सावंत करत आहेत गेली दोन वर्ष एस आर टी शेतीतून नांगरणी चिकल लावणी न करता शेती केलेमुळे 50 ते 60 टक्के खर्च कमी होतो तसेच पारंपरिक शेती पेक्षा एस आरटी शेतीतून उत्पन्न जास्त मिळते या शेतीमुळे मनुष्यबळ कमी लागते तसेच एस आर टी शेतीमुळे बैलगाडी ट्रॅक्टर पासून कायमची मुक्तता मिळते. वाढती रोजंदारी व मजुरांच्या समस्येवर एस आर टी शेती उत्तम पर्याय आहे. एस आर टी शेती हे शून्य मशागत संबंधी शेतीचा प्रकार आहे सगुना राईस तंत्र हे भात शेतीसाठी विकसित झाले असून या पद्धतीने 30 ते 35 प्रकारची विविध पिके घेता येतात.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!