राजकीयवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

सु.बे. अभियंता संघटनेच्या वतीने ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना विविध समस्यांबाबत निवेदन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ले,दि.०१: महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना सिंधुदुर्ग जिल्हा स्थापत्य सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या वतीने विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले व समस्या बाबत चर्चा करण्यात आली. यावर मंत्री श्री. सत्तार यांनी विशेष करून सु.बे. अभियंतांच्या समस्या सोडवण्याविषयी ग्वाही दिली. अजुन महत्वाचे दौरे असल्यामुळे संघटना पदाधिकारी यांना सविस्तर चर्चेसाठी मंत्रालयात निमंत्रित केले आहे. लवकरच समस्या घेऊन मंत्रालय मध्ये येऊ असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सागर भोगटे, कार्याध्यक्ष उदय पाटिल, सचिव संजय चोडणकर, खजिनदार निखिल नेमळेकर, जिल्हा सदस्य व वेंगुर्ले सचिव शुभम वैद्य, जिल्हा सदस्य व्यंकटेश सावंत, महिला प्रतिनिधी किरण परुळेकर, कुडाळ अध्यक्ष ओंकार वाळके, संदेश म्हाडेश्वर, वेंगुर्ले उपअध्यक्ष बाळकृष्ण परुळेकर, व प्रविण गोडकर उपस्थित होते.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!