सिंधुदुर्गात सु.बे. अभियंता संघटनेची स्थापना..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴सिंधुदुर्ग,दि.२२: जिल्ह्याची सु.बे. अभियंता संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यात आठही तालुक्यातील पदाधिकारी व सु.बे. अभियंते उपस्थित होते. सु.बे. अभियंत्यांना वेळोवेळी होत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा कार्यकारणी निवड सर्वानुमते करण्यात आली.
जिल्हा अध्यक्ष सागर भोगटे, कुडाळ, कार्याध्यक्ष जिल्हा संघटक उदय पाटील, उपाध्यक्ष हर्षवर्धन कदम देवगड, जिल्हा सचिव संजय चोडणकर सावंतवाडी, खजिनदार निखिल नेमळेकर मालवण, जिल्हा सदस्य शुभम वैद्य वेंगुर्ले, स्वप्निल देसाई दोडामार्ग, व्यकटेश सावंत कणकवली, रामचंद्र बावदाने वैभववाडी, महिला प्रतिनिधी प्राची नार्वेकर सावंतवाडी, निकिता चोडणकर सावंतवाडी, किरण परुळेकर वेंगुर्ले अशी कार्यकारिणीतील सदस्यांची नावे आहेत.
यावेळी जिल्ह्यातील सु. बे. अभियंता व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.
*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*
🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..
*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*
🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*
*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*
*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*
*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*
*📱Head 0ffice : 8600666111*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_