शासकीयसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग

🎴सिंधुदुर्ग,दि.०१: जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे मिळून नऊ पोलिस अधिकाऱ्यांची बदली जिल्ह्याच्या विविध ठिकाणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांची सागरी सुरक्षा शाखेत बदली, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांची जलद प्रतिसाद पथक शाखेत बदली, कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जबाजी भोसले यांची ओरोस नियंत्रण कक्षात बदली, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांची जिल्हा विशेष शाखेत बदली, कुडाळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांची मालवण पोलिस ठाण्यात बदली, तर कुडाळ पोलीस ठाण्यातील  महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांची सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात बदली, मालवण पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांची कुडाळ पोलिस ठाण्यात बदली, विनंती बदल्यांमध्ये कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अवधुत बनकर यांची बीडीडीएस श्वान पथक सिंधुदुर्ग शाखेत बदली, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांची बदली वैभववाडी पोलिस ठाण्यात अशी बदली करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांची नावे व ठिकाणे आहेत.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!