कणकवली बाजारपेठेतील एका किराणा दुकानाला भिषण आग..
▪️आगीवर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक प्रशासनाला यश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०१: बाजारपेठ येथील मुख्य चौकात एका किराणा दुकानाला भीषण आग लागली. ही आग सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लागली. दुकान मालक बाळा दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना ही घटना दिसली. मात्रा, आग आटोक्यात आलेली नाही. आणखीनच भडका उडाला. अखेर कणकवली नगरपंचायत चा अग्निशमन बंब बोलवून आगीवर नियंत्रण मिळविले.
ही आग विजेच्या शॉर्टसर्किट मुळे लागली. इन्व्हर्टर कनेक्शन जवळ स्पार्क होऊन ही आग लागली. आग लागल्याची घटना कळताच कणकवली शहरातील नागरिक, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यात सहभाग घेतला. दरम्यान, प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांनी सुद्धा आगीच्या ठिकाणी भेट देऊन ती विझविण्यासाठी मदत पथकाला सूचना देत आगीवर नियंत्रण मिळविले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

