२५-१५ चा निधी बांधकाम विभागाकडे जमा होण्याअगोदर कामे लावल्यास सु.बे अभियंता संघटना करणार आंदोलन; अध्यक्ष सागर भोगटे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्ग,दि,३१: कोव्हीड-१९ प्रादुर्भाव चालू झाल्यापासून बांधकाम व्यवसायास मर्यादा आल्या आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी सर्व स्तरावर तोंड द्यावे लागत आहे. अशातच मागील काही महिना २५-१५ या शीर्षकाखालील पूर्ण केलेल्या कामाची देयके अजून प्राप्त न झाल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता ठेकेदाराची परिस्थिती बिकट झाली आहे. असे असून देखील सुशिक्षित बेरोजगार अभियंता ठेकेदाराचे मानसिक खच्चीकरण करण्याचा चंग बांधकाम विभागाने केला असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही महिन्यापासून २५-१५ शीर्षकाखाली बांधकाम विभागाकडे निधी येत नाही आहे. तरी सुद्धा बांधकाम विभाग सदर शीर्षकाखाली निविदा प्रसिद्ध करीत आहे. नक्की काय करायच आहे बांधकाम विभागला? मागील काहि महिना मध्येच शेजारील जिल्ह्यामध्ये एका अभियंता ने अडकुन असलेल्या बिलामुळे दिला. आपला प्राण दिला होता. बांधकाम विभागाला घ्यायचा सिंधुदुर्ग मधील अभियंताचा प्राण घ्यायचा आहे काय असा प्रश्न विचारला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा एक साक्षर जिल्हा म्हणुन ओळखला जातो. त्याच जिल्ह्यामधल्या साक्षर अभियंता वरच अन्याय केला जात आहे. कोण असेल जबाबदार जर सामन्य अभियंताचा बळी गेला तर? बांधकाम विभाग घेईल जबाबदारी? कृपया बंद करा अभियंताचा जिवाशी खेळण. जर मागील वर्षा ची २५-१५ची देयके भेटली नाहित, तर व २५-१५ चा निधी नसल्यास कामे लावल्यास सु.बे जिल्हा संघटना बांधकाम विभागचा बाहेर आपल्या हक्कासाठि आंदोलन करेल. असा इशारा सु.बे अभियंता जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सागर भोगटे यांनी दिला आहे.
*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*
*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..
🍢गोबी मंचुरी ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली ₹40/-
🥟स्टीम मोमो ₹20/-
*_🤷🏻♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..
*_🙋🏼♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931801_*
*_📱9146144203_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_