शिवसेनेचे भाजपला जशास तसे उत्तर..
▪️पंचायत समिती सदस्य व कट्टर राणे समर्थक निलिमा वालावलकर शिवसेनेत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.३१: तालुक्यातील पिंगुळी पंचायत समिती विद्यमान सदस्य, कट्टर राणे समर्थक निलिमा वालावलकर यांनी आज शिवसेनेत पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे हा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.
भाजप पक्षाला व नारायण राणेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. कुडाळच्या पंचायत समितीच्या सभापती यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे सदस्य आपल्या संपर्कात असल्याचे जाहीर केले होते. निलिमा वालावलकर यांच्या पक्ष प्रवेशाने आमदार नाईक यांचे ते वाक्य अधोरेखित झाले आहे.
यावेळी संदेश पारकर, संजय पडते, नागेंद्र परब, हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, राजन नाईक, संतोष शिरसाट, अतुल बंगे, जयभारत पालव, राजन जाधव, श्रेया परब, आदींसह कुडाळ-मालवण मधील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_