सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न
🟥सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,७ जुलै : शहरात काही बायका लहान मुलांना घेऊन घरोघरी फिरताहेत यावर पोलीसांनी नजर ठेवावी तसेच घरफोड्या होत आहेत त्याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, पत्रकार अभिमन्यू लोंढे, ऑगोस्तीन फर्नांडिस, रफिक मेमन, पोलीस हवालदार अमित राऊळ आदी उपस्थित होते.
बकरी ईदच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी आढावा घेतला. यावेळी उपस्थितांनी चर्चा केली. सावंतवाडी शहरातील सामाजिक सौहार्द राखले जाते. शांतता राखत सर्व धर्मीय सण साजरा करतात असे सांगितले. सणा दिवशी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा असे सुचविण्यात आले.
सावंतवाडी नगरपरीषदेने स्वच्छता पाळावी म्हणून सणाच्या काळात प्रयत्न करावा असे सुचविण्यात आले.
———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*
*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*
*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.
*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा
संपर्क-📱 *९८२३०३६७८२*
*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

