कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 89 मि.मी. पाऊस

🟥दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 89 मि.मी. पाऊस

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग,७जुलै : गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 89 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 50.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1244.1 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 16.8 (1131.7), मालवण- 38.2 (1201.5), सावंतवाडी- 60.9 (1447.5), वेंगुर्ला- 48.2 (1225.8), कणकवली- 67.9 (1138.6), कुडाळ- 60.6(1302.8), वैभववाडी-48.6 (1272.4), दोडामार्ग- 89(1366.2) असा पाऊस झाला आहे.

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!