कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोलीतील पर्यटनाला पर्यटकांनी टाकलेल्या कचऱ्याचे ग्रहण

*🛑आंबोलीतील पर्यटनाला पर्यटकांनी टाकलेल्या कचऱ्याचे ग्रहण*

*🛑पर्यटन संचालनालय डॉट तर्फे प्रशिक्षण घेतलेल्या टुरिस्ट गाईडने केली घाटातील साफ सफाई*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,४ जुलै-*
प्रति महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या आंबोली पर्यटनाला सध्या पर्यटकांनी टाकलेल्या रीकामी दारुच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या,खाऊची पाकीटे यांनी वेढा दिला असून हा कचरा उचलायचा कोणी?आणि कचरा उचलला तर त्याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न निर्माण होतो, आंबोली ग्रामपंचायत पर्यटकांकडून कोणताही कर वसुली करत नसल्याने ती ही याबाबत हात झटकत आहे,तर पर्यटन महामंडळ असूनही नसल्या सारखे वागत असल्याने व हि दुरावस्था पाहवत नसल्याने पर्यटन संचालनालय डाॅट तर्फे प्रशिक्षण घेतलेल्या टुरीस्ट गाईड मार्फत रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली मात्र जमा केलेल्या कचरा गोणीत भरल्या नंतर तो टाकायचा कुठे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला.
सिंधुदुर्गातील निसर्ग संपन्न आंबोली घाट परिसरात रस्त्यावर कचरा मोठ्या प्रमाणात पसरलेला नजरेस पडत असून तो पर्यटनाच्या दृष्टीने धोकादायक आहे,अशा प्रकारचे पर्यटन वाढल्यास भविष्यात आंबोली घाट कचरा ग्रस्त दिसले व त्याचे असे चित्र जगच्या पटलावर आले तर ते पर्यनवाढी साठी धोकादायक ठरेल याचा विचार करुन,रुपेश जाधव,सागर दळवी व अन्य टुरीस्ट गाईड सहकार्यानी आंबोली घाटात स्वच्छता मोहीम राबविली.
या स्वच्छता मोहीमे मध्ये बारा जणांनी सहभाग घेतला,व आंबोली घाटात पडलेला वेगवेगळ्या स्वरुपाचा कचरा गोणी बंद केला,सुमारे दहा ते पंधरा गोणी कचरा जमा झाला,पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या या युवक युवतींचा खर्या अर्थाने सत्कार होणे गरजेचे आहे व जे लोक जिवाची आंबोली करण्यासाठी जातात त्यांनी यातून प्रेरणा घेऊन अशा प्रकारची स्वच्छता मोहीम राबवावी,व जे पर्यटक आंबोली सफर साठी जातात त्यांनी घाटात कचरा करने प्रकर्षाने टाळावे असे आवाहन या युवा टुरीस्ट गाईड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!