आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेचा जीव वाचवला म्हणून पोलीस अधीक्षकांनी दत्तात्रय देसाई यांचे केले कौतुक

*🟥स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेचा जीव वाचवला म्हणून पोलीस अधीक्षकांनी दत्तात्रय देसाई यांचे केले कौतुक*

*🟥मुख्यालयात पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार व पाठीवर दिली कौतुकाची थाप*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:४ जुलै*
आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी कणकवली येथून कुटुंबासह गेळे येथील पुलावर हिरण्यकेशी नदीच्या काठाजवळ उभे राहून सेल्फी काढत असताना तन्वी दीपक शिंदे वय 29 राहणार कणकवली या महिलेचा तोल जाऊन नदीपात्रात पडली व पाचशे मीटर वाहत गेली या महिलेला आपला जीव धोक्यात घालून पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांनी जीवदान दिले त्यांचा आज पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व धाडसाच्या धाडसाचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिली.
आपली पत्नी गेळे येथील पुलावर हिरण्यकेशी पडून वाहत जात असल्याचे पाहून पतीने व मुलाने आरडाओरड करायला सुरुवात केली व ग्रामस्थांना बोलावले तोपर्यंत ती पाचशे मीटर वाहून गेली होती.
बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली, परंतु पाण्याचा प्रवाह पाहून कोणी नदीत उडी टाकण्याचे धाडस केले नाही, त्यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी कोणताही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या कमरेला दोरी बांधली व ती दोरी स्थानिकांच्या हातात देऊन नदीपत्रात उडी घेतली नदीपात्राचा प्रवाह एवढा जोराचा होता की त्या महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी दत्ता देसाई यांना अथक परिश्रम करावे लागेलत, तिथे पोचल्यानंतर त्या महिलेला स्वतःजवळ ओढत आणत तिच्या कमरेभोवती दोरी बांधून स्थानिकांच्या मदतीने नदीकिनारी आणली आणखी थोडा वेळ झाला असता तर ती महिला वाहून गेली असती, कारण अतिवृष्टीमुळे नदीचा प्रवाह वाढतच होता.
देसाई यांनी दाखविलेल्या धाडसा बद्दल आंबोली भागात त्यांचे कौतुक केले जात आहे व याची दखल घेत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!