मलेरिया आजारावर, उपाय योजना व जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नाबर शाळेचे यश
🟥मलेरिया आजारावर, उपाय योजना व जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नाबर शाळेचे यश
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस
🎴बांदा,४जुलै: मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन.नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कुल, बांदा येथे मेलेरिया I.E. आरोग्यवर्धिनी केंद्र बांदा नं .१ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मलेरिया आजाराबाबत उपाय योजना व जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेत नाबर प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.शुभम हनुमंत शिरोडकर, व्दितीय क्रमांक फाल्गुन महादेव नाईक, तुतिय क्रमांक अमृत तुळशीदास पेंडुरकर ,चतुर्थ क्रमांक हेरंब नितीन राणे यांनी यश मिळवले. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच बक्षिस वितरण करण्यात आले. आरोग्यवर्धक केंद्र नं.१ च्या डाँ.आरती देसाई यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक दिपेश मेजारी,आरोग्य सेविका अनुज्ञा नाईक, अशंकालीन स्त्री परिचर वनिता धुरी, आशासेविका सावली कामत , सुधा बांदेकर, मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, कला शिक्षक हर्षद खडपकर उपस्थित होते.
———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*
☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_