भाजपयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचे आंबोली भाजपयुमोच्या वतीने स्वागत..
शौर्यचक्र प्रदान शहीद जवान पांडुरंग गावडे यांच्या स्मृतिस्थळी रायफलचे उद्घाटन विक्रांत पाटिल यांच्या हस्ते..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴आंबोली,दि.०४: भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचे आंबोली मंडळ भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंबोली येथे स्वागत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ उल्हास गावडे यांनी स्वागत केले. आंबोली येथील शौर्यचक्र प्रदान शहीद जवान पांडुरंग गावडे यांच्या स्मृतिस्थळी रायफलचे उद्घाटन विक्रांत पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहीद पांडुरंग गावडे यांचे वडील, भाऊ तसेच युवा मोर्चा चिटणीस महेश पावसकर व जिल्हा कार्यकारणी सदस्य गजानन पालेकर, शक्तिकेंद्र प्रमुख दिलीप सावंत, आंबोली ग्रामपंचायत सदस्य वामन पालेकर, आंबोली विभागीय अध्यक्ष रामा गावडे, युवामोर्चा आंबोली मंडळ उपाध्यक्ष उल्हास गावडे, आंबोली मंडळ सरचिटणीस अमित बंड व आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

